नभ आज दारी आले

नभ आज दारी आले

वेड्या मनास कोण समजावी
उंच उडाले निळ्या आकाशी
सोडून मला एकटेच भरकटले
कदाचित मग थोडे घाबरले
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

सांगून ते एकते कोणाचे
विचार मांडते सतत स्वतःचे
कितीही त्यास जखडून ठेवा
पण ते पळते , हरवते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

जाणत नाही जगाची रीत
मिसळून राहणे हीच प्रित
एकटेच ते गुंगते , रमते
आकाश दुलईत दडपुन जाते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

14 टिप्पणियां

  1. vijay said,

    मार्च 1, 2008 at 2:05 अपराह्न

    thanks

  2. MRS.VARSHA said,

    अगस्त 14, 2008 at 10:48 पूर्वाह्न

    VERY NICE!!!!!!!!!!!!!

  3. wd said,

    अक्टूबर 2, 2008 at 11:22 पूर्वाह्न

    swws

  4. Shama said,

    नवम्बर 18, 2008 at 6:51 अपराह्न

    Ajoon barech wachayche aahe, maratheetoon…hee kavita tar awadleech…itar wachayala sakalee ek pherfatka awashya raheel !

  5. pratibha said,

    दिसम्बर 4, 2008 at 11:49 पूर्वाह्न

    nicessssssssssssssss

  6. chaprak said,

    दिसम्बर 5, 2008 at 11:45 पूर्वाह्न

    very nice

  7. Shashi said,

    जनवरी 15, 2009 at 6:14 पूर्वाह्न

    hiiiiiiiiiiiiii

  8. vijay P said,

    मार्च 28, 2009 at 8:59 अपराह्न

    hiiiiiiiiii

    kavita khupppppp changli aahe

  9. yogesh said,

    जुलाई 25, 2009 at 11:10 अपराह्न

    very nice

  10. anita janwadkar said,

    मार्च 9, 2011 at 3:30 अपराह्न

    that is why it is called man…is it

  11. जुलाई 23, 2012 at 10:54 अपराह्न

    मनाला परतीची वाट दाखवायला नभ धारी आले सुंदर कल्पना अगदी वेगळीच . खूप दिवसांत लेखणी का बरं बंद ठेवलीय ?

  12. जुलाई 23, 2012 at 10:54 अपराह्न

    मनाला परतीची वाट दाखवायला नभ दारी आले, सुंदर कल्पना, अगदी वेगळीच . खूप दिवसांत लेखणी का बरं बंद ठेवलीय ?


Leave a reply to yogesh जवाब रद्द करें